Marathi | English
Follow us:
Testimonial
Here’s what our participants say about our seminar:

You’re outstanding! Attendees say you’re the best presenter they’ve ever seen. You made learning a fun and enjoyable experience. I like your practical ideas on dealing with heavy workloads. Your seminar was the best I’ve ever had, lots of useful & creative solutions. I never used to do work on time but after attending your seminar I do my work on time with the help of notes or other reminder tools which you taught.
-Lahu Gawade, marathiadda.com owner

I have learned tools of time management & its importance in life. After the seminar I started organizing myself well by creating backup & by giving required priority in day to day activities. It has reduced lot of burden.
-Sharad Durafe, DGM-IDBI Bank Ltd

An eye opener after many years learned certain nuances of Time Management.
-Sunil Luktuke, Manager-Cox & Kings

कामे अर्धवट न सोडता ती पूर्ण कशी करावीत आणि वेळ कसे वाचवावे.
-डॉक्टर सुनिता तिडके.

स्वतःचं काम परिपूर्ण करतानाच आपण दुसऱ्याना काय देवू शकतो हे कळलं. सेमीनार केल्याने एक नवीन उर्जा निर्माण झाली आणि पहिल्यापेक्षा जास्त जोमाने कामाला लागले.
-सौ.नूतन योगेश त्यागी (निवृत्त शिक्षिका)

I got the confidence to face the pressure & stress & learned to utilize time well.
-Nikhil Ambdoskar (Student).

It was a wonderful day. I really enjoyed seminar & learned some special things about my family & organisation, also learned the importance of goals in life.
-Aejaz Mapari, Manager- N L Dalmia College

आज जगा, महत्वाच्या कामांना प्राथमिकता द्या, आणि कुटुंबाला वेळ या गोष्टी शिकलो.
-योगेश नगरकर

स्वतःसाठी काय महत्वाचं आहे आणि ते कसं जपावं, वेळेचं नियोजन आणि ध्येयप्राप्ती कशी करावी ते कळलं.
-सचिन अदाते

ध्येय गाठण्याचा मार्ग सापडला.
-विनय पेंडुरकर (वास्तू तज्ञ)

आयुष्यात काय महत्वाचे आहे आणि वेळेचे नियोजन कसे करावे हे कळलं आणि आता फक्त महत्वाच्या गोष्टीनाच प्राधान्य देतो.
- तुषार कारालकर (CA by profession)

ज्या गोष्टी आतापर्यंत केल्या नव्हत्या त्या कशा करायच्या ते शिकले. नियोजनाची शिस्त लागली.
-हिमांगी नारकर स्टेट बँक इम्प्लोयी व गृहिणी

वेळेचे महत्व, नियोजन कसे करावे आणि अपव्यय कसा टाळावा ते कळलं.
-प्रमोद संगावर(शास्त्रज्ञ)

Learned to value time.
-Pulin Dani, Owner-Plus beverages

Understood the importance of time & life in this seminar. We both did seminar together, that helped us to understand each other in new way.
Bapu Ramdas Chavan & Laxmi Bapu Chavan

आयुष्याची संकल्पना आणि काय महत्वाचं आहे ते समजलं. आयुष्यातून नक्की काय हवं आहे ते स्पष्टपणे समोर आले. वेळ कसा वापरावा, आधी कशाला महत्व द्यावे आणि हे करण्याने दैनंदिन आयुष्यात काय फरक पडतो हे कळलं. उत्कृष्ट सेमीनार आणि उत्कृष्ट लीडर.
-सौ.लक्ष्मि बापू चव्हाण (राहणार वापी) गृहिणी

मी शैलेश सरांचे मंत्र यशाचा आणि वेळ अनमोल हे दोन्ही सेमीनार केलेत आणि मला त्याचा फायदा माझे स्वप्न पूर्ण करण्यात झाला.
-सुनील अक्रेकर (राहणार पालघर)

I learned to manage my time well, which is the important factor of life. Now I can spend more time with my family. The techniques given in seminar allowed me to reduce stress.
-Sneha Warlikar, Fashion Designer

Clarity on the need & importance of goal setting, Priotising & using Time preciously.
-Amey Dixit (Employee-Talwalkars)

गोल्स स्पष्ट झाले. पूर्वी कशाप्रकारे काम करायची व पूर्वी काम करताना काय चुकत होते ते कळलं.
-कौमुदी चवाठे कॉर्पोरेट इम्प्लोयी

Outstanding Seminar, Outstanding Leader & Outstanding changes in my life.
-Sarika Kamble, Advocate High Court

कुटुंबाला वेळ दिल्यास फायदा आपलाच होतो हे कळलं. ध्येय पूर्ण करण्यास नवीन उर्जा मिळाली. ध्येयप्राप्तीचा कालावधी कमी होईल.
-चंद्रशेखर पाटील पत्रकार राहणार धुळे

आयुष्यात काय महत्वाचं आहे ते कळलं. कुटुंबसाठी काय कमीटमेंट आहे ती कळली. वेळ व्यवस्थापनाच्या अनेक टुल्सची माहिती झाल्याने काम खूप सोपे झाले आहे. मी माझा व्यवसाय आणखी दहा पतीने वाढवू शकेन.
-संदीप महाजन बांधकाम उद्योजक नाशिक

 
Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.